Verses on the Recognition of the Lord· 13.1 / 11

Verses on the Recognition of the Lord13.1

13.1
एवम् अन्तर्बहिर्वृत्तिः क्रिया कालक्रमानुगा मातुर् एव तदन्योन्यावियुक्ते ज्ञानकर्मणी ॥१॥
evam antarbahirvṛttiḥ kriyā kālakramānugā mātur eva tadanyonyā-viyukte jñānakarmaṇī
— अशा रीतीने ; — आंतरिक-बाह्य प्रवृत्तीची ; — क्रिया ; — कालक्रमाला अनुसरणारी ; — प्रमात्याचीच ; — ती ; — परस्पर अवियुक्त (अविभाज्य) ; — ज्ञान-क्रिया

अशा रीतीने आंतरिक व बाह्य प्रवृत्तीची, कालक्रमाला अनुसरणारी क्रिया प्रमात्याचीच आहे; आणि ती (त्याची) ज्ञान व क्रिया परस्पर अवियुक्त (अविभाज्य) आहेत.