Verses on the Recognition of the Lord· 12.21 / 21

Verses on the Recognition of the Lord12.21

12.21
इत्थं तथा घटपटाद्याभासजगदात्मना तिष्ठासोर् एवम् इच्छैव हेतुता कर्तृता क्रिया ॥२१॥
itthaṃ tathā ghaṭapaṭā-dyābhāsajagadātmanā tiṣṭhāsor evam icchaiva hetutā kartṛtā kriyā
— अशा रीतीने ; — तसे ; — घट-पटादिकांच्या आभासरूपी जगत् स्वरूपाने ; — राहण्याची इच्छा करणाऱ्या (परमेश्वरा)ची ; — अशा रीतीने ; — इच्छाच ; — हेतुता ; — कर्तृता ; — क्रिया

अशा रीतीने, घट-पटादिकांच्या आभासरूपी जगत् स्वरूपाने राहण्याची इच्छा करणाऱ्या (परमेश्वरा)ची इच्छाच हेतुता, कर्तृता आणि क्रिया (आहे).