एकात्मनो विभेदश् च क्रिया कालक्रमानुगा
तथा स्यात् कर्तृतैवैवं तथापरिणमत् तया ॥१८॥
ekātmano vibhedaś ca kriyā kālakramānugā
tathā syāt kartṛtaivaivaṃ tathāpariṇamat tayā
— एकात्म्य असलेल्या (प्रमात्या)चा; — विभेद; — आणि; — क्रिया; — कालक्रमाला अनुसरणारी; — तशी; — असेल; — कर्तृत्वच; — अशा रीतीने; — त्या प्रकारे; — परिणाम न पावता; — त्या (क्रिये)द्वारे
आणि एकात्म्य असलेल्या (प्रमात्या)चा विभेद म्हणजे कालक्रमाला अनुसरणारी क्रिया; तीच त्याचे कर्तृत्व ठरेल; अशा रीतीने स्वतः परिणाम न पावता त्या (क्रिये)द्वारे (तो कर्ता व कार्य रूपाने भासतो).