Verses on the Recognition of the Lord· 12.17 / 21

Verses on the Recognition of the Lord12.17

12.17
परस्परस्वभावत्वे कार्यकारणयोर् अपि एकत्वम् एव भेदे हि नैवान्योन्यस्वरूपता ॥१७॥
parasparasvabhāvatve kāryakāraṇayor api ekatvam eva bhede hi naivānyonyasvarūpatā
— प्रत्येक अन्याचे स्वरूप असेल तर ; — कार्य-कारणांचे ; — सुद्धा ; — एकत्वच (होईल) ; — भेद असेल तर ; — कारण ; — नाही ; — परस्परांचे स्वरूप होणे

कार्य व कारण परस्परस्वभावाचे (एकमेकांचे स्वरूप) असतील तर एकत्वच (होईल); कारण भेद असेल तर परस्परांचे स्वरूप होणे मुळीच (शक्य) नाही.