— हा (परमेश्वर); — आणि; — अनंत शक्तींनी युक्त असल्यामुळे; — अशा रीतीने; — आभासित करतो; — या (भावां)ना; — भावांना; — इच्छेच्या बळावर; — ही; — (त्याची) क्रिया; — निर्मातृता (कर्तृत्व); — त्याची; — ती
आणि हा (परमेश्वर), अनंत शक्तींनी युक्त असल्यामुळे, या भावांना आपल्या इच्छेच्या बळावर अशा रीतीने आभासित करतो; हीच त्याची क्रिया, तीच त्याची निर्मातृता (कर्तृत्व).