एवं हि सर्वभावेषु चराम्यनभिलक्षितः ।
भूतप्रकृतिमास्थाय सहैव च विनैव च ॥
९-७ ॥
evaṃ hi sarvabhāveṣu carāmyanabhilakṣitaḥ |
bhūtaprakṛtimāsthāya sahaiva ca vinaiva ca ||
9-7 ||
अशा प्रकारे सर्व भावांत (अवस्थांत) मी अलक्षित (न ओळखला जाता) संचार करतो, प्राण्यांच्या प्रकृतीचा आश्रय घेऊन — त्यांच्यासह आणि त्यांच्याहून वेगळाही.