यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जति ।
सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥
६-४ ॥
yadā hi nendriyārtheṣu na karmasvanuṣajjati |
sarvasaṅkalpasaṃnyāsī yogārūḍhastadocyate ||
6-4 ||
जेव्हा (साधक) इंद्रियविषयांत व कर्मांत आसक्त होत नाही, सर्व संकल्पांचा त्याग करतो, तेव्हा त्याला योगारूढ म्हणतात.