उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥
६-५ ॥
uddharedātmanātmānaṃ nātmānamavasādayet |
ātmaiva hyātmano bandhurātmaiva ripurātmanaḥ ||
6-5 ||
आत्म्याने आत्म्याचा उद्धार करावा, आत्म्याचा अधःपात होऊ देऊ नये; कारण आत्माच आत्म्याचा बंधू आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे.