Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 5.17 / 29

Bhagavad Gītā (Kashmirian recension)5.17

5.17
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः । गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धौतकल्मषाः ॥ ५-१७ ॥
tadbuddhayastadātmānastanniṣṭhāstatparāyaṇāḥ | gacchantyapunarāvṛttiṃ jñānanirdhautakalmaṣāḥ || 5-17 ||
— ज्यांची बुद्धी त्यात, आत्मा त्यात ; — त्यात निष्ठा, त्यात परायण ; — पुनरावृत्ती नसलेल्या (अवस्थे)ला जातात ; — ज्ञानाने पापे धुऊन गेलेले

ज्यांची बुद्धी त्या (परब्रह्मा)त, आत्मा त्यात, निष्ठा त्यात व जे त्यात परायण आहेत, असे ज्ञानाने पापे धुऊन गेलेले (पुरुष) पुनरावृत्ती नसलेल्या (अवस्थे)ला जातात.