Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 5.16 / 29

Bhagavad Gītā (Kashmirian recension)5.16

5.16
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ ५-१६ ॥
jñānena tu tadajñānaṃ yeṣāṃ nāśitamātmanaḥ | teṣāmādityavajjñānaṃ prakāśayati tatparam || 5-16 ||
— परंतु ज्ञानाने ते अज्ञान ; — ज्यांचे आत्मविषयक नष्ट झाले ; — त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे ; — त्या परम (तत्त्वा)ला प्रकाशित करते

परंतु ज्यांचे ते आत्मविषयक अज्ञान ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परम (तत्त्वा)ला प्रकाशित करते.