नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥
५-१५ ॥
nādatte kasyacit pāpaṃ na caiva sukṛtaṃ vibhuḥ |
ajñānenāvṛtaṃ jñānaṃ tena muhyanti jantavaḥ ||
5-15 ||
हा विभू (सर्वव्यापी) कोणाचेही पाप घेत नाही व पुण्यही घेत नाही; ज्ञान अज्ञानाने झाकले गेले आहे, त्यामुळे प्राणी मोह पावतात.