तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैवं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥
४-४२ ॥
tasmādajñānasambhūtaṃ hṛtsthaṃ jñānāsinātmanaḥ |
chitvaivaṃ saṃśayaṃ yogamātiṣṭhottiṣṭha bhārata ||
4-42 ||
म्हणून हे भारता, अज्ञानातून उत्पन्न झालेला व हृदयात असलेला हा संशय आत्मज्ञानरूपी तलवारीने छेदून योगाचा आश्रय घे आणि ऊठ.