Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.41 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.41

4.41
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् । आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥
yogasaṃnyastakarmāṇaṃ jñānasañchinnasaṃśayam | ātmavantaṃ na karmāṇi nibadhnanti dhanañjaya || 4-41 ||
— योगाने कर्मे अर्पण केलेल्या ; — ज्ञानाने संशय छिन्न केलेल्या ; — आत्मवानाला कर्मे ; — बद्ध करत नाहीत, हे धनंजया

हे धनंजया, योगाने कर्मे अर्पण केलेल्या, ज्ञानाने संशय छिन्न केलेल्या व आत्मवान अशा (पुरुषा)ला कर्मे बद्ध करत नाहीत.