Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.40 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.40

4.40
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥
ajñaścāśraddadhānaśca saṃśayātmā vinaśyati | nāyaṃ loko'sti na paro na sukhaṃ saṃśayātmanaḥ || 4-40 ||
— अज्ञानी व श्रद्धाहीन ; — संशयग्रस्त नष्ट होतो ; — त्याला हा लोकही नाही, परलोकही नाही ; — संशयग्रस्ताला सुखही नाही

अज्ञानी, श्रद्धाहीन व संशयग्रस्त (पुरुष) नष्ट होतो; संशयग्रस्ताला हा लोकही नाही, परलोकही नाही आणि सुखही नाही.