Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.39 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.39

4.39
श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥
śraddhāvāṃllabhate jñānaṃ tatparaḥ saṃyatendriyaḥ | jñānaṃ labdhvā parāṃ śāntimacireṇādhigacchati || 4-39 ||
— श्रद्धावान ज्ञान प्राप्त करतो ; — त्यात तत्पर, इंद्रियसंयमी ; — ज्ञान मिळवून परम शांती ; — लवकरच प्राप्त करतो

श्रद्धावान, त्यात तत्पर व इंद्रियसंयमी (पुरुष) ज्ञान प्राप्त करतो; आणि ज्ञान मिळवून तो लवकरच परम शांती प्राप्त करतो.