संन्यासं कर्मणां कृष्ण ! पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेयानेतयोरेकस्तं मे ब्रूहि विनिश्चितम् ॥
५-१ ॥
saṃnyāsaṃ karmaṇāṃ kṛṣṇa ! punaryogaṃ ca śaṃsasi |
yacchreyānetayorekastaṃ me brūhi viniścitam ||
5-1 ||
हे कृष्णा, तू कर्मांचा संन्यास सांगतोस आणि पुन्हा योगही सांगतोस; या दोहोंपैकी जे श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित करून सांग.