Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 5.2 / 29

Bhagavad Gītā (Kashmirian recension)5.2

5.2
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥
saṃnyāsaḥ karmayogaśca niḥśreyasakarāvubhau | tayostu karmasaṃnyāsātkarmayogo viśiṣyate || 5-2 ||
— संन्यास व कर्मयोग ; — दोन्ही परम कल्याण करणारे ; — परंतु दोहोंमध्ये कर्मसंन्यासाहून ; — कर्मयोग श्रेष्ठ

संन्यास व कर्मयोग हे दोन्ही परम कल्याण करणारे आहेत; परंतु या दोहोंमध्ये कर्मसंन्यासाहून कर्मयोग श्रेष्ठ आहे.