Bhagavad Gītā (Kashmirian recension)3.44
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥
३-४४ ॥
āvṛtaṃ jñānametena jñānino nityavairiṇā |
kāmarūpeṇa kaunteya duṣpūreṇānalena ca ||
3-44 ||
— या (शत्रू)ने ज्ञान झाकले गेले ; — ज्ञान्याचे, नित्य शत्रूने ; — कामरूपी, हे कुंतीपुत्रा ; — अतृप्त अग्नीसारख्या हे कुंतीपुत्रा, कामरूपी व अतृप्त अग्नीसारख्या या नित्य शत्रूने ज्ञान्याचे ज्ञान झाकले गेले आहे.