Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.27 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.27

2.27
अथवैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥
athavainaṃ nityajātaṃ nityaṃ vā manyase mṛtam | tathāpi tvaṃ mahābāho nainaṃ śocitumarhasi || 2-27 ||
— अथवा याला नित्य जन्मणारा मानत असशील तर ; — किंवा नित्य मरणारा मानत असशील ; — तरीही हे महाबाहो ; — याबद्दल शोक करणे तुला योग्य नाही

अथवा जर तू याला नित्य जन्मणारा व नित्य मरणारा मानत असशील, तरीही हे महाबाहो, याबद्दल शोक करणे तुला योग्य नाही.