Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.26 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.26

2.26
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २-२६ ॥
avyakto'yamacintyo'yamavikāryo'yamucyate | tasmādevaṃ viditvainaṃ nānuśocitumarhasi || 2-26 ||
— हा अव्यक्त, हा अचिंत्य ; — हा अविकारी म्हटला जातो ; — म्हणून याला असे जाणून ; — तू शोक करणे योग्य नाही

हा (आत्मा) अव्यक्त, अचिंत्य व अविकारी म्हटला जातो; म्हणून याला असे जाणून तू शोक करणे योग्य नाही.