अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञवन्नाभिभाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥
२-१२ ॥
aśocyānanvaśocastvaṃ prajñavannābhibhāṣase |
gatāsūnagatāsūṃśca nānuśocanti paṇḍitāḥ ||
2-12 ||
ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करतोस आणि तरीही ज्ञान्यासारखी भाषा बोलतोस; परंतु ज्ञानी पुरुष मृतांचा वा जिवंतांचा शोक करत नाहीत.