Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.13 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.13

2.13
नह्येवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमितः परम् ॥ २-१३ ॥
nahyevāhaṃ jātu nāsaṃ na tvaṃ neme janādhipāḥ | na caiva na bhaviṣyāmaḥ sarve vayamitaḥ param || 2-13 ||
— मी कधीही नव्हतो असे खरोखर नाही ; — तू नव्हतास, हे राजेही नव्हते असे नाही ; — आणि आपण नसूही असे नाही ; — आपण सर्वजण यापुढे

मी कधीही नव्हतो असे नाही, तू नव्हतास असे नाही, हे राजेही नव्हते असे नाही; आणि यापुढेही आपण सर्वजण नसू असेही नाही.