Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.11 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.11

2.11
त्वं मानुष्येणोपहतान्तरात्मा विषादमोहाभिभवाद्विसंज्ञः । कृपागृहीतः समवेक्ष्य बन्धू- भिप्रपन्नान्मुखमन्तकस्य ॥ २-११ ॥
tvaṃ mānuṣyeṇopahatāntarātmā viṣādamohābhibhavādvisaṃjñaḥ | kṛpāgṛhītaḥ samavekṣya bandhū- bhiprapannānmukhamantakasya || 2-11 ||
— केवळ मानवी भावनेने ज्याचा अंतरात्मा हतप्रभ झाला आहे असा तू ; — विषाद व मोहाच्या आक्रमणाने भान हरपलेला ; — करुणेने ग्रासलेला ; — बांधवांना पाहून ; — मृत्यूच्या मुखातच आलेल्या

केवळ मानवी भावनेने ज्याचा अंतरात्मा हतप्रभ झाला आहे, विषाद व मोहाच्या आक्रमणाने जो भान हरपून बसला आहे, आणि मृत्यूच्या मुखातच आलेल्या बांधवांना पाहून जो करुणेने ग्रासला आहे — असा तू (आहेस).