नहि त्वदन्यः कश्चिदपीह देव लोकत्रये दृश्यतेऽचिन्त्यकर्मा ।
अनन्तवीर्योऽमितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥
११-४२ ॥
nahi tvadanyaḥ kaścidapīha deva lokatraye dṛśyate'cintyakarmā |
anantavīryo'mitavikramastvaṃ sarvaṃ samāpnoṣi tato'si sarvaḥ ||
11-42 ||
हे देवा, अचिंत्य कर्म करणारा तुझ्याहून दुसरा कोणीही या त्रिलोकात दिसत नाही; अनंत वीर्याचा व अमित पराक्रमाचा तू सर्व व्यापतोस, म्हणून तू सर्व आहेस.