Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.41 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.41

11.41
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते । नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ॥ ११-४१ ॥
namo namaste'stu sahasrakṛtvaḥ punaśca bhūyo'pi namo namaste | namaḥ purastādatha pṛṣṭhataste namo'stu te sarvata eva sarva || 11-41 ||
— तुला हजार वेळा नमस्कार असो ; — आणि पुन्हा पुन्हा तुला नमस्कार, नमस्कार ; — पुढून नमस्कार, तसेच मागूनही नमस्कार ; — सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो, हे सर्वस्वरूपा

तुला हजारदा नमस्कार असो, आणि पुन्हा पुन्हा नमस्कार असो! हे सर्व (स्वरूपा), तुला पुढून व मागून नमस्कार; तुला सर्व बाजूंनी नमस्कार असो.