Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.29 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.29

1.29
दृष्ट्वेमान्स्वजनान्कृष्ण युयुत्सून्समुपस्थितान् । सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ॥ १-२९ ॥
dṛṣṭvemānsvajanānkṛṣṇa yuyutsūnsamupasthitān | sīdanti mama gātrāṇi mukhaṃ ca pariśuṣyati || 1-29 ||
— या माझ्या स्वजनांना पाहून ; — हे कृष्णा ; — युद्धोत्सुक होऊन उपस्थित झालेले ; — माझे अवयव गळून जात आहेत ; — आणि माझे मुख कोरडे पडत आहे

हे कृष्णा, युद्धास उत्सुक होऊन येथे आलेल्या या माझ्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत आणि माझे मुख कोरडे पडत आहे;