Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.30
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ॥
१-३० ॥
vepathuśca śarīre me romaharṣaśca jāyate |
gāṇḍīvaṃ sraṃsate hastāttvakcaiva paridahyate ||
1-30 ||
— आणि माझ्या शरीराला कंप ; — आणि रोमांच उभे राहत आहेत ; — गांडीव धनुष्य हातातून निसटत आहे ; — आणि माझी त्वचाही सर्वत्र जळत आहे माझ्या शरीराला कंप सुटला आहे आणि रोमांच उभे राहत आहेत, गांडीव धनुष्य हातातून निसटत आहे आणि माझी त्वचाही जळत आहे.