Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.31 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.31

1.31
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः । निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ! ॥ १-३१ ॥
na ca śaknomyavasthātuṃ bhramatīva ca me manaḥ | nimittāni ca paśyāmi viparītāni keśava ! || 1-31 ||
— मी उभाही राहू शकत नाही ; — आणि माझे मन जणू भोवंडत आहे ; — आणि मला अपशकुन दिसतात ; — विपरीत, उलट ; — हे केशवा

मी उभाही राहू शकत नाही आणि माझे मन जणू भोवंडत आहे; हे केशवा, मला विपरीत अपशकुनही दिसत आहेत.