Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.20 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.20

1.20
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
atha vyavasthitāndṛṣṭvā dhārtarāṣṭrānkapidhvajaḥ | pravṛtte śastrasampāte dhanurudyamya pāṇḍavaḥ || 1-20 ||
— मग ; — उभे ठाकलेले पाहून ; — धृतराष्ट्रपुत्रांना ; — कपिध्वज (अर्जुन) ; — शस्त्रसंपात सुरू होत असता ; — धनुष्य उचलून ; — पांडुपुत्र

मग धृतराष्ट्रपुत्रांना व्यूहात उभे ठाकलेले पाहून, शस्त्रसंपात सुरू होत असता, कपिध्वज पांडुपुत्राने (अर्जुनाने) धनुष्य उचलले,