Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.19
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥
१-१९ ॥
sa ghoṣo dhārtarāṣṭrāṇāṃ hṛdayāni vyadārayat |
nabhaśca pṛthivīṃ caiva tumulo vyanunādayan ||
1-19 ||
— तो आवाज ; — धृतराष्ट्रपुत्रांची ; — हृदये विदीर्ण केली ; — आकाश व पृथ्वी दोन्ही ; — प्रचंड ; — दुमदुमवीत तो प्रचंड आवाज, आकाश आणि पृथ्वी दुमदुमवीत, धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण करून गेला.