1.21 सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥ senayorubhayormadhye rathaṃ sthāpaya me'cyuta || 1-21 || senayorubhayormadhye — दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी ; rathaṃ sthāpaya — रथ उभा कर ; me — माझा, माझ्यासाठी ; acyuta — हे अच्युता (कृष्णा) आणि म्हणाला — हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर,