यावदेतान्निरीक्षेऽहं योद्ध्रुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥
१-२२ ॥
yāvadetānnirīkṣe'haṃ yoddhrukāmānavasthitān |
kairmayā saha yoddhavyamasmin raṇasamudyame ||
1-22 ||
जोपर्यंत मी या युद्धोत्सुक, उभ्या ठाकलेल्यांना न्याहाळून घेतो — या रणाच्या उद्योगात कोणाशी मला लढायचे आहे (ते पाहतो);