विज्ञानाकलस्य ते एव विगलत्कल्पे तत्संस्कारसचिवा प्रबुध्यमाना शुद्धविद्या मन्त्रस्य
Transliteration (IAST)
vijñānākalasya te eva vigalatkalpe tatsaṃskārasacivā prabudhyamānā śuddhavidyā mantrasya
विज्ञानाकलाच्या ठायी त्याच (शक्ती) विगलत्कल्प (जवळजवळ लय पावलेल्या) अवस्थेत असतात; आणि मन्त्राच्या ठायी त्या संस्काराची सहचरी असलेली, प्रबुद्ध होत असलेली शुद्धविद्या (असते).