एवम् अनुग्रहनिमित्तं शक्तिपातो निरपेक्ष एव कर्मादिनियत्यपेक्षणात्
Transliteration (IAST)
evam anugrahanimittaṃ śaktipāto nirapekṣa eva karmādiniyatyapekṣaṇāt
अशा प्रकारे अनुग्रहाचे निमित्त असलेला शक्तिपात पूर्णतया निरपेक्ष असतो, कारण (केवळ तिरोभावच) कर्मादींच्या नियतीची अपेक्षा करतो.