मध्यव्योमशान्तबोधभरलब्धोदयः शिवः ।
तस्यापि विद्युदालोकवदभेदवती चला ॥२१॥
madhyavyomaśāntabodhabharalabdhodayaḥ śivaḥ |
tasyāpi vidyudālokavadabhedavatī calā
मध्यव्योमातील (मध्यगत आकाशातील) शांत बोधाच्या भराने (परिपूर्णतेने) ज्याचा उदय लाभला असा तो शिव; त्याचीही (शक्ती) विद्युत्प्रकाशासारखी — अभेदवती (शिवाशी अभिन्न) असूनही चला (चंचल, गतिमान) असते.