kalau pravṛtte yāteṣu teṣu durgamagocare |
kalāpigrāmapramukhe samucchinne ca śāsane
— कलियुग प्रवृत्त झाले असता; — ते (ऋषी) निघून गेले असता; — दुर्गम प्रदेशात; — कलापिग्रामप्रमुख (कलाप गावाने अग्रगण्य अशा); — समुच्छिन्न (नष्ट) झाले असता; — आणि शासन (शिकवण)
कलियुग प्रवृत्त झाले असता, ते (ऋषी) कलाप गावाने अग्रगण्य अशा दुर्गम प्रदेशात निघून गेले असता, आणि शासन (शिकवण) समुच्छिन्न (नष्ट) झाले असता —