नष्टस्य समवायित्वमनष्टस्य घटस्य वा ।
नष्टस्य तदकर्तृत्वमनष्टस्य स्वरूपिता ॥५४॥
naṣṭasya samavāyitvamanaṣṭasya ghaṭasya vā |
naṣṭasya tadakartṛtvamanaṣṭasya svarūpitā
समवाय नष्ट (घटा)चा का अनष्ट घटाचा? नष्टाचे त्यात (कार्यात) अकर्तृत्व (असते); आणि अनष्टाचे स्वरूपात अबाधित राहणे (असते — म्हणून दोन्ही बाजूंनी क्षणिकवादी पराभूत).