क्रमेण वा परिच्छेदे क्षणान्तरमवस्थितिः ।
दृष्ट्वा तां संपरिच्छेदे क्षणद्वैधमथोच्यते ॥४४॥
krameṇa vā paricchede kṣaṇāntaramavasthitiḥ |
dṛṣṭvā tāṃ saṃparicchede kṣaṇadvaidhamathocyate
अथवा जर परिच्छेद (निश्चय) क्रमाने असेल, तर दुसऱ्या क्षणापर्यंत (ज्ञानाची) स्थिती (टिकते); आणि ती (वस्तू) पाहून तिच्या संपूर्ण परिच्छेदात क्षणांचे द्वैत (दोनपणा) सूचित होते (— जे क्षणिकत्वाला घातक).