कर्तृत्वे ज्ञप्तिमात्रत्वे आकांक्षा करणे भवेत् ।
द्विरूपत्वे विरुद्धत्वसंक्रमत्वं प्रवर्तते ॥३५॥
kartṛtve jñaptimātratve ākāṃkṣā karaṇe bhavet |
dvirūpatve viruddhatvasaṃkramatvaṃ pravartate
जर (ज्ञान) कर्ता असेल, (अथवा) जर ते केवळ ज्ञप्तिमात्र (नुसते जाणणे) असेल, तर करणाची (साधनाची) आकांक्षा येईल; आणि जर ते द्विरूप (कर्ता व करण दोन्ही) असेल, तर परस्परविरोधी (अवस्थांत) संक्रमण होते.