स्वकर्मणि ममैतत्तदित्यज्ञानान्न चेष्टनम् ।
कूलं पिपतिषति गोर्व्यवहारः प्रसिद्ध्यति ॥१७॥
svakarmaṇi mamaitattadityajñānānna ceṣṭanam |
kūlaṃ pipatiṣati gorvyavahāraḥ prasiddhyati
आपल्या कार्यात 'हे माझे (करावयाचे) आहे' अशा (काही) ज्ञानावाचून चेष्टा (प्रयत्न) होत नाही; ('काठ कोसळणार आहे' अथवा गायीविषयीचा (उपचारात्मक) व्यवहार प्रसिद्ध आहे — असे प्रतिपक्ष म्हणेल; पण ते आरोपण केवळ गौण नाही.)