तेन ज्ञेयमेकमेव वस्तु भिन्ने ग्रहः कुतः ।
तथानुमानं न भवेद्धूमाग्न्योरन्वये क्वचित् ॥८३॥
tena jñeyamekameva vastu bhinne grahaḥ kutaḥ |
tathānumānaṃ na bhaveddhūmāgnyoranvaye kvacit
म्हणून ज्ञेय (जाणण्याजोगी) वस्तू एकच जाणावी; (तर मग चैतन्याहून) वेगळ्या (वस्तू)चे ग्रहण कुठून? त्याचप्रमाणे, धूम व अग्नी यांच्या व्याप्तीला (साहचर्याला खरा आधार) नसेल तर अनुमान कुठेही होणार नाही.