The Vision of Śiva· 4.66 / 124

The Vision of Śiva4.66

4.66
घटते कथं निमित्तस्य प्राग्योगायोगचोदितैः । योगे जाग्रदवस्थैव तस्मात्सर्वं शिवात्मकम् ॥६६॥
ghaṭate kathaṃ nimittasya prāgyogāyogacoditaiḥ | yoge jāgradavasthaiva tasmātsarvaṃ śivātmakam
— जुळते ; — कसे ; — निमित्ताच्या ; — पूर्वी ; — योग-अयोगाने प्रेरित (इंद्रिया)द्वारे ; — (निमित्त) उपस्थित असता ; — जागृतावस्थाच ; — म्हणून ; — सर्व ; — शिवस्वरूप

(जागृत करणाऱ्या) निमित्ताच्या योग-अयोगाने पूर्वी प्रेरित अशा (इंद्रिया)द्वारे (जागृती) कशी जुळेल? (उलट) जिथे निमित्त उपस्थित असते, तीच (उपस्थिती) जागृतावस्था होय. म्हणून सर्व काही शिवस्वरूप आहे.