यत्र काले सरजतो देशोऽभूत्स गतस्तदा ।
कालान्तरेण देशोऽसौ का बाधा भिन्नकालयोः ॥२२॥
yatra kāle sarajato deśo'bhūtsa gatastadā |
kālāntareṇa deśo'sau kā bādhā bhinnakālayoḥ
(तर आम्ही म्हणतो:) ज्या काळी रजतयुक्त (रजताच्या ज्ञानासह) देश होता तो (देश) तेव्हाच निघून गेला; आणि हा (आताचा) देश भिन्न काळाचा आहे. भिन्न काळांच्या दोन (देशावस्थांत) बाधा कोणती?