नाभाष्य व्यवहारार्थमेवं वस्त्विति निश्चितम् ।
तथैवास्तु शिवावस्था केनासौ विनिवारिता ॥१४॥
nābhāṣya vyavahārārthamevaṃ vastviti niścitam |
tathaivāstu śivāvasthā kenāsau vinivāritā
(वस्तू) प्रथम व्यवहारासाठी जाणिवेत आणली जाऊन मग 'अशी वस्तू आहे' असे निश्चित केली जात नाही (— ती स्वतःच सत्य असते). मग शिवावस्था तशीच असू दे — ती कशाने रोखली जाते?