विकल्पादेः समुत्पत्तिः सत एव प्रजायते ॥१३॥
vikalpādeḥ samutpattiḥ sata eva prajāyate
विकल्प इत्यादींची उत्पत्ती सत् (अस्तित्वमान) वस्तूपासूनच होते (— कारण असत् वस्तू काहीही उत्पन्न करू शकत नाही).