The Vision of Śiva· 4.12 / 124

The Vision of Śiva4.12

4.12
तस्यापि किं शिवावाप्तिः कथमुक्ता ह्यसत्यता ॥१२॥
tasyāpi kiṃ śivāvāptiḥ kathamuktā hyasatyatā
— त्यालाही ; — का ; — शिवप्राप्ती ; — कशी ; — सांगितली ; — कारण ; — असत्यता

त्या (व्यवहारा)लाही शिवप्राप्ती होते का? आणि (झाली तर) त्याची 'असत्यता' कशी सांगितली जाते (जर तोही शिव असेल)?