कटकेऽस्ति सुवर्णत्वं कुण्डले कल्पनास्ति किम् ।
चित्रवह्नावशोकादौ कल्पना राजते क्वचित् ॥८४॥
kaṭake'sti suvarṇatvaṃ kuṇḍale kalpanāsti kim |
citravahnāvaśokādau kalpanā rājate kvacit
कटकात (कड्यात) सुवर्णत्व असते, (मग) कुंडलात (कानातल्यात केवळ) कल्पनाच आहे काय? चित्रातील अग्नी, अशोक इत्यादींत मात्र कोठेतरी (केवळ) कल्पना शोभते (टिकते).