The Vision of Śiva· 3.80 / 99

The Vision of Śiva3.80

3.80
निमित्तसमवाययादिवैचित्र्यं तद्विचित्रता । कारणस्यैकरूपत्वे न दोषस्त्रितयात्मता ॥८०॥
nimittasamavāyayādivaicitryaṃ tadvicitratā | kāraṇasyaikarūpatve na doṣastritayātmatā
— निमित्त, समवायी इत्यादी (कारणांचे) वैचित्र्य ; — त्याचीच (शिवाचीच) विचित्रता ; — कारणाचे ; — एकरूप असता ; — नाही ; — दोष ; — त्रितयात्मता (इच्छा-ज्ञान-क्रिया हे तीन रूप असणे)

निमित्त, समवायी इत्यादी (कारणांचे) वैचित्र्य (विविधता) म्हणजे त्याचीच (शिवाचीच) विचित्रता; कारण एकरूप असता त्रितयात्मता (इच्छा-ज्ञान-क्रिया हे तीन रूप असणे) हा दोष नाही.