धर्माधर्मैश्च संबन्धस्तथा तच्छिवसंस्थितेः ।
तत्फलाफलयोगेन युक्तता तस्य तत्स्थितेः ॥७९॥
dharmādharmaiśca saṃbandhastathā tacchivasaṃsthiteḥ |
tatphalāphalayogena yuktatā tasya tatsthiteḥ
धर्म-अधर्मांशी संबंध (असतो); तसेच त्या शिवाच्या (धर्माधर्मरूपाने) संस्थितीमुळे, आणि त्यांच्या फळ-अफळाच्या योगाने त्याची (शिवाची) त्या रूपाने अवस्थिती असल्यामुळे (हे) युक्त (संगत) ठरते.