3.78 सर्वमेकेन रूपेण यद्विचार्यं तथाग्रतः ॥७८॥ sarvamekena rūpeṇa yadvicāryaṃ tathāgrataḥ sarvam — सर्व ; ekena rūpeṇa — एकाच रूपाने ; yat — जे ; vicāryam — विचारावयाचे ; tathā — तसे ; agrataḥ — पुढे सर्व काही एकाच रूपाने जे विचारावयाचे ते तसे पुढे (सांगू).